Monday, 25 July 2016

जय श्रीराम

🌼🌼🌼जीवनात अत्यंत त्रास असल्यास तो त्रास कमी करण्यासाठी , महत्वाचे अडकलेले काम पूर्णत्वास जाण्यासाठी , सतत अपयश व दुर्दैव - अडथळे येत असल्यास , प्रकृती ची सतत काही ना काही तक्रार असल्यास तसेच अपघटना गंडांतर याचा असल्यास , मुलांची भीती कमी व्हावी आणि त्यांना उत्तम विद्याभ्यास प्राप्त व्हावा -- हे सर्व त्रास कमी करण्यासाठी , सर्व समृद्धता सफलता सुयश प्राप्ती साठी आज पासून ते हनुमान जयंती पर्यंत रोज सकाळी किंवा संध्याकाळी ( संध्याकाळी उत्तम ) खालील पैकी उपासना करू शकतात .सकाळी तसेच संध्याकाळी दोन्ही वेळेस म्हंटले तर उत्तमच. संध्याकाळी नाही जमले तर रात्री म्हणावे ..

1-- भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र रोज संध्याकाळी 15 वेळा म्हणणे .. सकाळी तसेच संध्याकाळी दोन्ही वेळेस म्हंटले तर उत्तमच. संध्याकाळी नाही जमले तर रात्री म्हणावे ..
2-- रोज 16 किंवा 21 वेळा रामरक्षा म्हणणे
3 -- देवीचे कोणतेही स्तोत्र ( देवी कवच / श्री सूक्त / देवी स्तोत्र ) रोज 16 किंवा 21 वेळा म्हणणे
4 -- रोज दुर्गा सप्तशती पाठ म्हणणे 
5 -- हनुमान वडवानल स्तोत्र रोज 11 वेळा म्हणणे ( कोर्ट कचेरी मध्ये यश मिळणे साठी )
वरील उपायांनी मनःशांती प्राप्त होऊन अनेक प्रकारचे लाभ होतील . त्रास कमी होईल , इच्छित साध्य होईल , हनुमंताची कृपा प्राप्त होईल .. वरील उपासना संध्याकाळी करावी . सकाळी तसेच संध्याकाळी दोन्ही वेळेस म्हंटले तर उत्तमच. संध्याकाळी नाही जमले तर रात्री म्हणावे .. जमल्यास राम मंदिर किंवा हनुमान मंदिरामध्ये केल्यास अत्यंत उत्तम फल प्राप्ती .
|| श्री राम जय राम जय जय राम ||


No comments:

Post a Comment