🌼🌼🌼लक्ष्मी कायम स्थिर रहावी यासाठी उपाय... !🌼🌼🌼
चंचल लक्ष्मी आपल्या घरी यावी आणि कायमची राहावी ही प्रत्येकाची इच्छा असते. पण नुसती इच्छा असून काय उपयोग? लक्ष्मी स्थिर कशी होईल हे माहिती असायला हवे. लक्ष्मी कष्टसाध्य असते हे नक्की पण तिला स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी घरात नेमकी कशी परिस्थिती असायला हवी ? वातावरण कसे असावे ? लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी व्हावे, तिने आपल्या घरात कायमचा वास करावा असे कोणाला वाटत नाही ? ही प्रत्येकाचीच इच्छा असते. माणसे सारे आयुष्य त्या लक्ष्मीसाठीच राबत असतात. लक्ष्मी कष्टसाध्य असते हे तर खरेच; पण तिचे आगमन झाल्यावर तिने आपल्या घरी कायम निवास करावा याची अनेकांना प्रतीक्षा असते. चंचल लक्ष्मी घरात कायमच राहावी यासाठी…
* ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो (ते केरात टाकले जात नाही), पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व यथासंभव गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते.
* जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते, भोजन करते, दिवसा झोपते, फाजिल प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते.
* आवळ्याच्या झाडामध्ये, गाईच्या शेणात, शंखामध्ये, कमळामध्ये, पांढर्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते.
* ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता, साधू, गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते. जी स्त्री नियमितपणे गोग्रास (गाईसाठी घास) बाजूला काढून ठेवते आणि गाईची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते.
श्रीलक्ष्मीची आठ रूपे : लक्ष्मीची आठ रूपे असल्याचे सांगितले जाते. ही आठ रूपे पुढीलप्रमाणे आहेत.
१) धनलक्ष्मी २) धान्यलक्ष्मी ३) धैर्य लक्ष्मी ४) शौर्य लक्ष्मी ५) कीर्ती लक्ष्मी ६) विजय लक्ष्मी ७) विद्या लक्ष्मी ८) राज्य लक्ष्मी.
धनवृद्धीसाठी उपाय :
१) आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापारवृद्धी यंत्राची स्थापना करावी.
२) रोज महालक्ष्मीचा ‘ॐ श्री महालक्ष्मै नम:’ मंत्र जपावा.
३) दुकानात/ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणार्या मोहक श्रीकृष्णाची तसबीर लावावी. त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल.
४) व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी ११ रुपये एका गुप्त जागी ठेवावेत. घरी आल्यावर ते गरिबाला द्यावेत. त्यामुळे व्यापारात सफलता लाभते.
५) गहू दळावयास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून ११ तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते.
६) व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावीत. व्यवसायात उन्नती होते.
७) बुधवारी स्नान करून १०८ वेळा हा मंत्र म्हणावा. त्यायोगे व्यवसायात लाभ होतील.
‘ॐ र्हीं श्रीं क्रिं, श्रीं क्रिं, नलीं, श्री लीमी ममगृहे धन पुरये चिन्नाई दूरये दूरये स्वाहा.’
८) गल्ल्यामध्ये, तिजोरीमध्ये, कॅश बॉ्क्समध्ये एक स्फटिकाचे कासव, सोन्या-चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवण्याने लक्ष्मी चालत येते.
९) पिंपळ वृक्षाला पाणी घालावे. त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते. सदर पाण्यामध्ये साखर, तूप, दूध घालावे म्हणजे ते प्रभावी, परिणामकारक ठरते.
१०) लक्ष्मी व केरसुणी यांचा संबंध आहे. शास्त्र वचनाप्रमाणे केरसुणी व झाडूला पाय लागण्याने लक्ष्मीचा अपमान होतो. केरसुणी ही घरातील कचरा साफ करते व कचरा हा दारिद्य्रतेचा प्रतीक आहे. ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी वास करते. सुखशांतीही त्या घरात वास करते. याउलट जेथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिद्य्र देवता जवळ येते. अशा घरात राहणार्यांना नेहमी पैशाची चणचण भासते. यासाठी आपले घर नेहमी नीटनेटके, आवरलेले व स्वच्छ ठेवावे. म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते.
११) केरसुणी व झाडू त्यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेेवावे की त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही. त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कुणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही. चुकून केरसुणीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमायाचना करावी. केरसुणी व झाडू कधीही उभा ठेवू नये. कधीच घराबाहेर झटकू वा जाळू नये.
१२) नवीन केरसुणी वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी. लक्ष्मी चालत येईल घरी! पैसा, धन सर्वांनाच हवे आहे. काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो. अशावेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर, घरात लक्ष्मीची निरंतन कृपादृष्टी राहू शकते.
१३) वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या जाणे. यासाठी समजून घ्या. कोणती गोष्ट कोठे ठेवावी हे सांगणार्या काही उपयु्क़्त टिप्स.

१) पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोके करा. किंवा झोपताना डोके दक्षिणेला तर पाय उत्तरेला करा.
२) कपाट व तिजोरी कधीही दक्षिणेकडे तोंड करून ठेवू नये.
३) देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोनात असावे.
४) किचन, मेनस्वीच, ईलेक्ट्रिक बोर्ड, टीव्ही हे सर्व आग्नेय कोनातच ठेवा.
५) किचन प्लॅटफॉर्म हा काळ्या रंगाचा नसावा.
६) स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड नसावे.
७) टॉयलेट हे नेहमी घराच्या पश्चिम वायव्य कोनातच ठेवा.
८) फरशी व भिंतीचा रंग पूर्ण पांढरा असू नये.
९) फरशी काळीही नसावी.
१०) मुख्य दरवाजाच्या डावीकडे रोज संध्याकाळी दिवा लावा. या नियमांचे पालन केल्याने पैशाची समस्या सुटू शकते.

*।। श्रीराम जय राम जय जय राम ।।*
No comments:
Post a Comment