🌼🌼🌼रोज सकाळ संध्याकाळ देवापुढे गायीच्या तुपाचा दिवा लाऊन कुलदेवतेचे १०८ नामजप किंवा स्तोत्र पठण करावे.🌼🌼🌼
गायीच्या तुपाचा दिवा लावल्यामुळे आपली पूजा, सेवा देवापर्यंत लवकर व निश्चित च पोहोचते, कारण फक्त तुपाच्या दिव्यात स्वर्गापासून पृथ्वीपर्यंत जितके देवी देवता तत्त्व आहेत ती आकर्षित करून आपल्याभोवती संरक्षक वलय तयार करायची क्षमता असते. (म्हशी च्या तुपाच्या दिव्याचा काही उपयोग होत नाही)
निदान गायीच्या तुपातील फुलवात लाऊन तरी नामजप किंवा स्तोत्र पठण करणे,नंतर तिळाच्या तेला चा दिवा लावणे इष्ट.
तिळाच्या तेलाच्या दिव्यात वातावरणातील उच्च स्तरापासून जमिनीपर्यंत जेवढे देवी देवता तत्त्व आहेत ती आकर्षित करून आपल्याभोवती संरक्षक वलय तयार करायची क्षमता असते.
कुठल्याही पूजेत आणि सणाला मेणबत्ती चे दिवे लाऊ नये, त्यामुळे नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करतात , व आपली पूजा देवापर्यंत पोहोचण्यात अडथळा येतो. देव्हाऱ्यात आणि तुलसी जवळ रोज शक्यतो तिळा चे तेल अथवा गायी च्या तुपाचा निरंजन लावावा.
वातावरणापासून जमिनीपर्यंत जेवढे देवी देवता तत्त्व आहेत त्या आपल्या कडे आकर्षित करून त्यांचे संरक्षक पवित्र वलय आपल्या घराभोवती निर्माण करण्याची क्षमता तिळाच्या तेला च्या निरांजनात असते.
गायी च्या आणि फक्त गायी च्या तूपा च्या दिव्यात, स्वर्गा पासून जमिनीपर्यंत जेवढे देवी देवता तत्त्व आहेत ते आकर्षित करून घराभोवती संरक्षक वलय निर्माण करण्याची क्षमता असते. गायी च्या पोटात ३३ कोटी देवतांचा वास असल्याने गायी चे तूप हे मुळात च सात्त्विक असते व देवता तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणून देव कार्यात फक्त गायी चे तूप , दूध वापरावे.

म्हशी चे तूप , दूध देवकार्यात आजिबात वापरू नये. वापरल्यास त्याचा तिळमात्रही फायदा होत नाही.
म्हशी चे तूप, दूध वापरून देवपूजा केली तर ती पूजा न केल्यासमान मानली जाते.
म्हशी चे तूप, दूध वापरून देवपूजा केली तर ती पूजा न केल्यासमान मानली जाते.
देवघर
शक्यतो orignal सागवान ने बनवलेला असावा. कारण सागवान मध्ये देवी देवता तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता असते.
देवघर direct जमिनीवर ठेऊ नये. शक्यतो एकदा कट्टा बांधून त्यावर देव्हारा ठेवला तरी चालतो, पण देव्हारा भिंती ला लटकवून ठेऊ नये.
देवघर ईशान्य कोपऱ्यात असावे
देवाचे फोटो भिंती ला लटकवून ठेऊ नये.
देवपूजे साठी तांब्याचे किंवा पितळे चे किंवा चांदी चे भांडे वापरावेत

No comments:
Post a Comment