*|| श्रीललिताम्बिकायै नमो नमः ||*
★ डोकेदुखी किंवा ज्वर असल्यास त्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेऊन श्रीललितासहस्त्रनामाचा पाठ केल्यास डोकेदुखी व ज्वर हे आजार तात्काळ बरे होतात.
★ एका कळशीत पानी घेऊन श्रीललितासहस्त्रनामाने अभिमंत्रित करावे.
नंतर ते जल रोगी व्यक्ति किंवा बाधित व्यक्ति (बालगृह दोष, नवग्रह दोष, पिशाच्च पीड़ा) वर शिंपडावे किंवा स्नान करावे. त्यामुळे सर्व दोष मुक्त होतात.
★ श्रीललितासहस्त्रनामाच्या पाठाणे अभिमंत्रित दही, लोणी, वन्धा स्त्रीने दररोज ४१ दिवस किंवा वर्षभर घेतल्याने तीला संतती प्राप्ति होते.
★ नित्य नियमाने या अत्यंत गुप्त श्रीललितासहस्त्रनामाच्या पाठने (दररोज) पठण करणार्या व्यक्तीच्या चेहर्यावर दृष्टी पडल्यास तिन्ही लोक ही भ्रमित होतात.
★ श्रीललितासहस्त्रनामस्तोत्र पाठ करणाऱ्या व्यक्तीवर कोणीही अभिचार कर्म केल्यास प्रत्यंगिरा देवी स्वत: त्या क्रिया उलटऊन मारून टाकते (विनाश करुन टाकते).
★ जो मनुष्य श्रीललितासहस्त्रनामस्तोत्र पाठ करणाऱ्या व्यक्तीला वाईट नजरेने बघतो त्याला स्वत: मार्तण्ड भैरव आपल्या प्रभावाने आंधळा बनवून टाकतात.
★ जो मनुष्य श्रीललितासहस्त्रनामस्तोत्र पठन करणार्याचे धन चोरी करतो त्याचा क्षेत्रपाल विनाश करतात.
★ कुणी राजा श्रीललितासहस्त्रनामस्तोत्र पठन करणाऱ्या उपासकावर वैर करेल त्याचा संपूर्ण सैन्यचा दंडीनी देवी स्वत: संहार करते.
★ जो कोणीही ६ महीने रोज श्रीललितासहस्त्रनामस्तोत्र पठन करेन त्याच्या घरी लक्ष्मी स्थिर स्वरुपात वास्तव्य करते.
★ जो वेक्ति या श्रीललितासहस्त्रनामस्तोत्राचे महीनाभर त्रिकाळ पठन करेल. त्याच्या जिभेवर साक्षात माता भारती वाग्देवता सरस्वती वास करते. परीक्षेत उत्तम यश प्राप्त होते.
★ जो व्यक्ती जीवनात एकही श्रीललितासहस्त्रनामस्तोत्राचा पाठ करेन त्याच्या संपर्कात येणाऱ्याचेही सर्व पाप मुक्त होतात.
★ अशा सज्जनास दान, आणि धन द्यावे की, तो श्री विद्या जानकार श्रीचक्राचा आराधक श्री ललितासहस्त्रनाम स्तोत्राचा पाठक असेल.
★ दान अश्याच वेक्तिला द्यावे जो पंचदशी मंत्र ज्ञाता, किंवा श्रीललितासहस्त्रनाम स्तोत्राचा पाठक असेल अन्यथा दिलेले दान व्यर्थ समजावे.
★ श्रीललिता देवीचे १००० नावे वाचून कमल, तुलशी-मंजीरा, कदम्ब, चम्पक, जाती, कनेर, बिल्वपत्र, कुंद, केशर, पाटली, केतकी (केवड़ा), माधवी (जूही), या सुगंधित फुलांनी जो भगवती ची आराधना (श्री चक्र) पूजन करेल त्याच्या पुण्याचे वर्णन साक्षात "महेश्वर" ही करण्यासाठी असमर्थ आहेत.
★ जो साधक श्री चक्रा मध्ये पराशक्तीची पूजा दर पौर्णिमेला रात्री प्रत्येक महिन्यात श्रीललितासहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करतो तो श्रीललिता देवीमधे एकरूप होतो. आणि आईभगवती स्वत: त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करते.
॥ ॐ श्रीललितामहात्रिपूरसुंदर्यै नमो नमः ॥
सर्वारुणाऽनवद्याङ्गी सर्वाभरण-भूषिता ।
शिव-कामेश्वराङ्कस्था शिवा स्वाधीन-वल्लभा ॥ २१॥
सुमेरु-मध्य-शृङ्गस्था श्रीमन्नगर-नायिका ।
चिन्तामणि-गृहान्तस्था पञ्च-ब्रह्मासन-स्थिता ॥ २२॥
महापद्माटवी-संस्था कदम्बवन-वासिनी ।
सुधासागर-मध्यस्था कामाक्षी कामदायिनी ॥ २३॥
देवर्षि-गण-सङ्घात-स्तूयमानात्म-वैभवा ।
भण्डासुर-वधोद्युक्त-शक्तिसेना-समन्विता ॥ २४॥
सम्पत्करी-समारूढ-सिन्धुर-व्रज-सेविता ।
अश्वारूढाधिष्ठिताश्व-कोटि-कोटिभिरावृता ॥ २५॥
चक्रराज-रथारूढ-सर्वायुध-परिष्कृता ।
गेयचक्र-रथारूढ-मन्त्रिणी-परिसेविता ॥ २६॥
किरिचक्र-रथारूढ-दण्डनाथा-पुरस्कृता ।
ज्वाला-मालिनिकाक्षिप्त-वह्निप्राकार-मध्यगा ॥ २७॥
भण्डसैन्य-वधोद्युक्त-शक्ति-विक्रम-हर्षिता ।
नित्या-पराक्रमाटोप-निरीक्षण-समुत्सुका ॥ २८॥
भण्डपुत्र-वधोद्युक्त-बाला-विक्रम-नन्दिता ।
मन्त्रिण्यम्बा-विरचित-विषङ्ग-वध-तोषिता ॥ २९॥
विशुक्र-प्राणहरण-वाराही-वीर्य-नन्दिता ।
कामेश्वर-मुखालोक-कल्पित-श्रीगणेश्वरा ॥ ३०॥
महागणेश-निर्भिन्न-विघ्नयन्त्र-प्रहर्षिता ।
भण्डासुरेन्द्र-निर्मुक्त-शस्त्र-प्रत्यस्त्र-वर्षिणी ॥ ३१॥
कराङ्गुलि-नखोत्पन्न-नारायण-दशाकृतिः ।
महा-पाशुपतास्त्राग्नि-निर्दग्धासुर-सैनिका ॥ ३२॥
कामेश्वरास्त्र-निर्दग्ध-सभण्डासुर-शून्यका ।
ब्रह्मोपेन्द्र-महेन्द्रादि-देव-संस्तुत-वैभवा ॥ ३३॥
हर-नेत्राग्नि-सन्दग्ध-काम-सञ्जीवनौषधिः ।
श्रीमद्वाग्भव-कूटैक-स्वरूप-मुख-पङ्कजा ॥ ३४॥
कण्ठाधः-कटि-पर्यन्त-मध्यकूट-स्वरूपिणी ।
शक्ति-कूटैकतापन्न-कट्यधोभाग-धारिणी ॥ ३५॥
मूल-मन्त्रात्मिका मूलकूटत्रय-कलेबरा ।
कुलामृतैक-रसिका कुलसङ्केत-पालिनी ॥ ३६॥
कुलाङ्गना कुलान्तस्था कौलिनी कुलयोगिनी ।
अकुला समयान्तस्था समयाचार-तत्परा ॥ ३७॥
मूलाधारैक-निलया ब्रह्मग्रन्थि-विभेदिनी ।
मणि-पूरान्तरुदिता विष्णुग्रन्थि-विभेदिनी ॥ ३८॥
आज्ञा-चक्रान्तरालस्था रुद्रग्रन्थि-विभेदिनी ।
सहस्राराम्बुजारूढा सुधा-साराभिवर्षिणी ॥ ३९॥
तडिल्लता-समरुचिः षट्चक्रोपरि-संस्थिता ।
महासक्तिः कुण्डलिनी बिसतन्तु-तनीयसी ॥ ४०॥
भवानी भावनागम्या भवारण्य-कुठारिका ।
भद्रप्रिया भद्रमूर्तिर् भक्त-सौभाग्यदायिनी ॥ ४१॥
भक्तिप्रिया भक्तिगम्या भक्तिवश्या भयापहा ।
शाम्भवी शारदाराध्या शर्वाणी शर्मदायिनी ॥ ४२॥
शाङ्करी श्रीकरी साध्वी शरच्चन्द्र-निभानना ।
शातोदरी शान्तिमती निराधारा निरञ्जना ॥ ४३॥
निर्लेपा निर्मला नित्या निराकारा निराकुला ।
निर्गुणा निष्कला शान्ता निष्कामा निरुपप्लवा ॥ ४४॥
नित्यमुक्ता निर्विकारा निष्प्रपञ्चा निराश्रया ।
नित्यशुद्धा नित्यबुद्धा निरवद्या निरन्तरा ॥ ४५॥
निष्कारणा निष्कलङ्का निरुपाधिर् निरीश्वरा ।
नीरागा रागमथनी निर्मदा मदनाशिनी ॥ ४६॥
निश्चिन्ता निरहङ्कारा निर्मोहा मोहनाशिनी ।
निर्ममा ममताहन्त्री निष्पापा पापनाशिनी ॥ ४७॥
निष्क्रोधा क्रोधशमनी निर्लोभा लोभनाशिनी ।
निःसंशया संशयघ्नी निर्भवा भवनाशिनी ॥ ४८॥ or निस्संशया
निर्विकल्पा निराबाधा निर्भेदा भेदनाशिनी ।
निर्नाशा मृत्युमथनी निष्क्रिया निष्परिग्रहा ॥ ४९॥
॥श्रीमाताचरणार्पणमस्तु ॥
॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्येत् ॥
👏👏👏👏