Wednesday, 10 August 2016

🌼🌼🌼मैत्री काय आहे . . . .


पोटच्या पोराचं लग्न टाकून कोंढाण्यावरून थेट स्वर्ग जिंकणारी. . . .
मैत्री " शिवराय - तानाजीची ".!
🚩🚩🚩
शरीराच्या चिंध्या झाल्यावर पण या मातीसाठी तळमळणारी. . . . मैत्री शंभूराजे - कवी कलशांची.!
🚩🚩🚩
जीवापाड प्रेम आणि जीवघेनी दुष्मनी करणारी . .
मैत्री "संताजी - धनाजींची". . .!
🚩🚩🚩
फासाचा दोर पहिला माझ्या गळ्यात घाला म्हणून भांडणारी.!
मैत्री "भगतसिंग राजगुरू, सुखदेवची". .!
🚩🚩🚩
कसली नाती होती ओ ती ?... शेवटचा श्वास घेतानाही हातातला हात घट्ट धरण्याचं घेतल हे वचन..
ही खरी मैत्री .. ही खरी नाती !
🚩🙏 जय शिवराय 




No comments:

Post a Comment