Friday, 19 August 2016

🌼🌼🌼सुभाषितमाला... 🌼🌼🌼


अन्नदानं परं दानं विद्यादानं अतः परम् ।
अन्नेन क्षणिका तृप्तिः यावज्जीवं च विद्यया ॥ 


English Meaning...

Giving food in charity is a noble thing. But, giving education in charity is nobler. For the satisfaction that food gives is transient. Education is for life.

भावार्थ...

अन्नदान करणें हे श्रेष्ठ दान समजावं. पण सत् पात्री आत्मज्ञान दान करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठत्वास प्राप्त असते. अन्नग्रहणाने मनाला क्षणिक तृप्तीचा अनुभव होतो. पण आत्मज्ञानाच्या आकलनाने जीवनच समाधानकारक आणि आनंदमय बनते.


|| श्री राम जय राम जय जय राम ||
|| जय हनुमान|| 

No comments:

Post a Comment