🌼🌼🌼समर्थांच्या मते श्रेष्ठ-कनिष्ठ कोण ?
फ़ार स्पष्टपणॆ ते हे सांगतात!
श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ | कृत्रिम करी तो कनिष्ठ |
कर्मानुसार प्राणी नष्ट | अथवा भले ||
कर्मानुसार प्राणी नष्ट | अथवा भले ||
जो मनुष्य श्रेष्ठ कार्ये करतो, असे कार्य करतो ज्याचे अनेकांना अनुसरण करून कल्याण साधता येईल तोच खरा श्रेष्ठ, याउलट जो केवळ दिलेले काम उरकतो किंवा कृत्रिमपणॆ अन्य लोकांची कामे करीत रहातो तो कनिष्ठ कारण त्याच्या त्या काम करण्याचा त्यालाच फ़ारसा लाभ होत नाही मग समाजाला फ़ायदा होणॆ तर दूरचीच बात!
तात्पर्य हेच की प्राणी भला की टाकाऊ हे त्याचे कर्मानुसार ठरते, जन्मानुसार नव्हे!!
-समर्थ रामदास
तात्पर्य हेच की प्राणी भला की टाकाऊ हे त्याचे कर्मानुसार ठरते, जन्मानुसार नव्हे!!
-समर्थ रामदास
|| श्री राम जय राम जय जय राम ||
|| जय हनुमान||
No comments:
Post a Comment