🌼🌼🌼''श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्याय-पठणाचे फल"🌼🌼🌼
1 घरात शांती नांदते सुखाची प्राप्ति
2 मन:क्लेश निवारण
3 नागदोष निवारण, संतान-प्रतिबंधक-दोष निवारण
4 मुलीना योग्य वर प्राप्ति, गुरुनिन्दा-दोष-निवारण
5 विघ्न दूर होण्यास, देवता कोपापासून मुक्ती
6 पितृ शापापासून निवृत्ती
7 अज्ञान निवृत्ती, विवेक प्राप्ति
8 संतानप्राप्ती, लक्ष्मी-कृपा-कटाक्ष लाभ
9 प्रारब्ध-कर्म-नाश
10 दौर्भाग्य-नाश
11 दुर्गुणापासून मुक्ती
12 शरीरारोग्य प्राप्ति
13 व्यवसाय वृद्धी, पशु- वृद्धी
14 आपदा-निवारण, उत्साह- वृद्धी
15 अकारण कलह निवारण, पूर्व जन्म कृत दोष निवारण
16 धनाकर्षण- शक्ती - वृद्धी
17 सिध्द पुरुषांचे आशिर्वाद
18 पापकर्मांचा नाश, भाग्य वृद्धी
19 मानसिक क्लेश निवारण
20 कष्ट-नष्ट-निवारण
21 अध्यात्मिक लाभ, पुण्य वृद्धी
22 कर्मदोष निवारण
23 ऐश्वर्य-प्राप्ति
24 दांपत्य-सुख
25 आर्थिक समस्या दूरिकरण
26 दुर्दैव नाश, सत्संतान-प्राप्ति
27 ऐश्वर्य लक्ष्मी प्राप्ति
28 विवाह अनुकूल व शीघ्र होण्यासाठी
29 पितृ देवतांचे आशिर्वाद
30 उज्वल भविष्य होण्यासाठी
31 विद्या, ऐश्वर्य यांची प्राप्ती
32 सद्गुरु कृपाकटाक्ष प्राप्ति साठी
33 अनुकुल विवाह होण्यासाठी
34 ऋण मोचनासाठी
35 वाक्-सिध्दी साठी
36 अनुकूल दाम्पत्य जीवनासाठी
37 जीवनात स्थैर्य
38 आत्मस्थैर्य
39 सर्प दोष-निवारण
40 असाध्य कार्यात यश मिळण्या साठी
41 लोकनिन्दा-परिहारार्थ
42 हरवलेले मूल सापडण्यास
43 अष्टैश्वर्य प्राप्ति साठी
44 उज्वल भविष्या साठी
45 सर्व क्षेत्रात वृद्धीसाठी
46 त्वरित विवाह साठी
47 सर्व शुभफल मिळण्यासाठी
48 आर्त, अर्थार्थी, जिज्ञासु, मुमुक्षु यांना चारी पुरुषार्थ सिध्दी साठी
49 समस्त कर्म-दोषापासून निवृत्ती
50 गुरुनिन्दा केल्यामुळे आलेले दारिद्रय दूर होण्यासाठी
51 जलगंडादिकापासून रक्षण
52 सर्व समस्या अप्रयत्नाने दूर होतील
53 महापाप-ध्वंस होण्यासाठी
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा ॥
।। श्री गुरुदेव दत्त ।।
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा ॥
।। श्री गुरुदेव दत्त ।।
No comments:
Post a Comment